आता ‘हे’ शेतकरीही पात्र विहीर योजनेत मोठा बदल

By user 123

Updated On:

Follow Us
Vihir Yojana

विहीर योजनेत मोठा बदल, आता महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्यांना देखील विहिरीसाठी अनुदान मिळणार
विहीर योजनेत मोठा बदल, आता ‘हे’ शेतकरीही पात्र, जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सातत्याने मोठंमोठे निर्णय घेतले जात आहेत. या निर्णयांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकारकडून होत आहे. शासन शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी अनुदान देते यासाठी विविध कल्याणकारी योजना सरकार राबवते. सरकारकडून विहिरीसाठी देखील अनुदान दिले जात आहे

Vihir Yojana : आता ‘हे’ शेतकरीही पात्र विहीर योजनेत मोठा बदल,
विहीर योजनेत मोठा बदल, आता ‘हे’ शेतकरीही पात्र, जाणून घ्या सविस्तर
विहीर अनुदान योजनेत मोठा बदल

Agriculture Scheme

सिंचन विहीर अनुदान योजनेत मोठा बदल हे’ शेतकरीही पात्र, जाणून घ्या सविस्तर

♀️ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पाच लाख रुपयांच्या अनुदान मर्यादेमध्ये

  • एससी
  • एसटी
  • ओबीसी
  • ओपन
    अशा सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी सिंचन विहीर योजना राबवली जाते. याच योजनेत अतिशय महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. याबाबत नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार भोगवटदार वर्ग २ जमिनी करणारे शेतकरी सुद्धा विहिरीच्या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

📜 येथे पहा सविस्तर शासन निर्णय
https://tinyurl.com/yckf9txr

भोगवटादार वर्ग २ च्या जमीन धारण करणारे

या योजनेअंतर्गत अंतर्गत लाभधारकाची पात्रता निकष पूर्ण करणारे लाभार्थी, ज्यांच्याकडे भोगवटादार वर्ग २ च्या जमिनी आहेत असे सर्व भूधारक या विहिरी योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत.

यामुळे एससी, एसटी, ओपन, ओबीसी प्रवर्गातील जे काही अल्पभूधारक शेतकरी आहेत, अशा सर्व भोगवटादार वर्ग २ ची जमीन असेल शेतकरी सुद्धा विहिरीच्या अनुदान लाभासाठी पात्र असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

1 thought on “आता ‘हे’ शेतकरीही पात्र विहीर योजनेत मोठा बदल”

Leave a Comment