पालकमंत्रिपदाची यादी जाहीर

By user 123

Published On:

Follow Us
Palak Mantri Maharashtra 2025

Guardian Minister Post : मोठी बातमी! पालकमंत्रिपदाची यादी जाहीर
तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?पाहा पालकमंत्र्यांची यादी|

Palak Mantri Maharashtra 2025
Maharashtra Guardian Ministers List
.

पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर (State
Maharashtra Guardian Minister List :
महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अखेर आज (१८ जानेवारी) पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे

पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी

गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
सिंधुदुर्ग- नितेश राणे
अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
वाशिम – हसन मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत पाटील
सातारा -शंभुराजे देसाई
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
जळगाव – गुलाबराव पाटील
यवतमाळ – संजय राठोड
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
अकोला – आकाश फुंडकर
भंडारा – संजय सावकारे
बुलढाणा – मकरंद जाधव
चंद्रपूर – अशोक ऊईके
धाराशीव – प्रताप सरनाईक
धुळे – जयकुमार रावल
गोंदिया – बाबासाहेब पाटील
हिंगोली – नरहरी झिरवळ
लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
मुंबई शहर – एकनाथ शिंदे
मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
नांदेड – अतुल सावे
नंदुरबार – माणिकराव कोकाटे
नाशिक – गिरीष महाजन
पालघर – गणेश नाईक
परभणी – मेघना बोर्डीकर
रायगड – अदिती तटकरे
सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी – उदय सामंत
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
जालना – पंकजा मुंडे

Guardian minister post big news list of guardian ministers announced who has the guardianship of which district read the list

जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर
सामान्य प्रशासन विभागाद्वारे जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी जाहीर

     परभणी,दि.18(प्रतिनिधी) :  परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तथा राज्याच्या आरोग्यमंत्री सौ. मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
   राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने शनिवार 18 जानेवारी रोजी सायंकाळी जिल्हानिहाय पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची यादी जाहीर केली. त्या यादीनुसार परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तथा राज्याच्या आरोग्यमंत्री सौ. साकोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे 

दरम्यान, दीर्घ प्रतिक्षेनंतर परभणी जिल्ह्यास जिल्ह्याचा पालकमंत्री लाभला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या अपेक्षासुध्दा कमालीच्या उंचावल्या आहेत. पालकमंत्री सौ. साकोरे या सर्व अपेक्षांची पूर्तता करतील, अशी आशा जिल्हावासीय बाळगून आहेत. दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या या उचित निर्णयाचे जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातून स्वागत होत आहे.
जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि सह – पालकमंत्री म्हणून नियुक्तीचा शासन निर्णय जारी.

मेघना साकोरे-बोर्डीकर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री.

WhatsApp Image 2025 01 19 at 10.48.17 AM

WhatsApp Image 2025 01 19 at 10.48.15 AM
WhatsApp Image 2025 01 19 at 10.48.16 AM

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment