लेखा कोषागारे भरती 2025: कनिष्ठ लेखापाल 75 पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी आणि अर्ज करण्याची थेट लिंक

By प्रशिक इंगळे

Published On:

Follow Us
लेखा कोषागारे भरती 2025

लेखा कोषागारे विभागामार्फत कनिष्ठ लेखापाल (गट-क) पदांसाठी भरती सुरू झालीये, आणि मित्रांनो, ही एकदम भारी संधी आहे सरकारी नोकरी मिळवायची! एकूण ७५ पदांसाठी भरती होत आहे, आणि पात्रता अगदी सोपी आहे – कोणत्याही शाखेतील पदवी असलेली चालेल. पण हो, मराठी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट टायपिंगचं प्रमाणपत्र असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा.

वेतन श्रेणी तर एकदम आकर्षक आहे – Pay Scale S-10 म्हणजे ₹२९,२०० पासून ₹९२,३०० पर्यंत. त्यामुळे फक्त अर्ज करायचं विसरू नका! खाली महत्त्वाच्या लिंक्स दिलेल्या आहेत जिथून तुम्हाला अर्ज आणि संपूर्ण माहिती मिळेल. जरा वेळ काढा, सगळी माहिती व्यवस्थित वाचा. अर्ज प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२४ पासून सुरू होणार असून शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२५ आहे.

लेखा कोषागारे भरती 2025 महाराष्ट्र

अर्ज कसा करावा? वरील “ऑनलाइन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा. पोर्टलवर नवीन खाते तयार करा किंवा आधीचे खाते लॉगिन करा. अर्जामधील आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज फी भरल्यानंतर अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्या.

अर्ज करताना सर्व माहिती योग्य प्रकारे भरण्याची काळजी घ्या आणि कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करा. अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंटआउट घेऊन भविष्यासाठी जतन करा. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही संधी खूप महत्त्वाची आहे.

लेखा कोषागारे भरती 2025 महाराष्ट्र

लिंकतपशील
AdvertisementClick Here
Apply OnlineClick Here
अधिकृत वेबसाईटClick Here
Age CalculatorClick Here

प्रशिक इंगळे

माझं उद्दिष्ट साधं आहे – नोकरी शोधणाऱ्यांना ताजी, अचूक, आणि उपयुक्त माहिती देणं. योग्य संधी वेळेत पोहोचवून, वाचकांना योग्य तयारी आणि मार्गदर्शन देण्यावर माझा भर आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment