Ladki Bahin Yojana 7th installment list :
महाराष्ट्र सरकारची सर्वात चर्चेत असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना राज्य सरकार 1500 रुपये दर महिन्याला देत आहे या योजनेमुळे राज्यभरात महिला आनंदीत आहे आणि सरकार लवकरच या योजनेचा ७ वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करणार आहे
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
LADKI BAHIN YOJANA
नव्या सरकारनं ‘लाडकी बहीण’ योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केलाय. तर आता जानेवारीच्या हप्त्याची (ladki Bahin Yojana 2025) प्रतीक्षा महिलांकडून करण्यात येत आहे
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता या तारखेला मिळणार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये? आदिती तटकरेंनी दिली मोठी माहिती
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? असा प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणींना पडला होता. मात्र, आता लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तसेच जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये? यासंदर्भातील माहिती आदिती तटकरे यांनी सांगितली आहे. २६ जानेवारीच्या आधी लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा लाभ मिळणार असल्याचं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे
राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. आज मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.
मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तंतरणाद्वरे (डी बी टी द्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ६९० कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे.
read also घरकुल यादी अशी बघा मोबाईल वर
Ladki Bahin Yojana : 7वा हप्ता या पाच बैंक खात्यात पैसे येण्यास सुरुवात चेक करा आपले बैंक खाते
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारी २०२५ पर्यंत देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालय येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण
The January installment of Ladki Bahin Yojana will be distributed on 26 January 2025
1 thought on “लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हप्ता ‘या’ दिवशी येणार;”