मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मागणीला यश, शेतकऱ्यांना दिलासा सोयाबीन खरेदीबद्दल मोठी अपडेट

By user 123

Published On:

Follow Us
Soybean Market

सोयाबीन खरेदीबद्दल मोठी अपडेट

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मागणीला यश, शेतकऱ्यांना दिलासा
सोयाबीन खरेदीबद्दल मोठी अपडेट, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मागणीला यश, शेतकऱ्यांना दिलासा

Soybean Procurement

Soybean Market

Central government extends deadline for soyabean procurement till 31 January

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिली Good News, या योजनेसाठी मुदत वाढवली


Soybean Procurement
: १३ लाख ६८ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी आतापर्यंत झाली आहे. ही खरेदी अजून सुरु राहणार आहे. महाराष्ट्र सरकारने सोयाबीन खरेदीची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढण्याची मागणी केली आहे.
[12:41 PM, 1/14/2025] Shaikh Afsar: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकारकडून आली आहे. राज्यातील सोयाबीन खरेदी सुरूच ठेवण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परवानगी दिली आहे. सोयाबीन खरेदीची मुदत १३ जानेवारी रोजी संपली होती. ती वाढवण्यास मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र सरकारची विनंती मान्य
राज्यात ऑक्टोबरपासून सोयाबीन, मूग, उडदाला हमी दर मिळावा यासाठी नाफेडकडून हमी केंद्रे सुरू करण्यात आली होती. १५ ऑक्टोबरपासून राज्यात सोयाबीन खरेदी सुरू झाली. त्याची मुदत १३ जानेवारी रोजी संपणार होती. परंतु महाराष्ट्र सरकारने सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून ३१ जानेवारी करण्याची मागणी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली. ही मागणी मान्य करण्यात आली.
सोयाबीन खरेदीसाठी १३ जानेवारीपर्यंत मुदत असल्यामुळे अनेक खरेदी केंद्रावर तीन-चार दिवसांपासून रात्रंदिवस शेतकरी रांगा लावून थांबले होते. त्यानंतर सर्वच शेतकऱ्यांचा सोयाबीन नाफेडला घेता आला नाही. त्यामुळे आता मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदी ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्याचे निर्देश केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहे

WhatsApp Image 2025 01 14 at 12.53.36 PM

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment