आनंदाची बातमी! PM किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे पैसे या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

By user 123

Published On:

Follow Us

PM Kisan Yojana: आनंदाची बातमी! PM किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे पैसे या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा
PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी मिळणार?
PM Kisan Yojana Installment News
: देशातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता लवकरच मिळणार आहे.
पाहा लाभार्थ्यांची यादी

2025 च्या लाभार्थ्यांच्या यादीत असं तपासा तुमचं नाव

तुमचं नाव पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 2025 च्या यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा!

सर्वप्रथम पीएम किसान पोर्टलवर जा (https://pmkisan.gov.in/).

उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नर पाहा. तिथं लाभार्थी यादीवर क्लिक करा.

एक नवीन विंडो उघडेल, जिथं आजची ताजी यादी सापडेल. या ठिकाणी तुमचं राज्य, जिल्हा, उपजिल्हा म्हणजे तहसील, ब्लॉक आणि गाव निवडा. यानंतर Get Report वर क्लिक करा. तुमच्या गावाची संपूर्ण यादी तुमच्या समोर असेल

किती हप्ते मिळाले ते असं तपासा!

तुमचे कोणते हप्ते मिळाले किंवा मिळाले नाहीत? पैसे थांबले असतील तर त्याचं कारण काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, तुमची लाभार्थी स्थिती तपासा. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा..

Know Your Status on Farmer Corner वर क्लिक करा.

इथं तुम्हाला एक नवीन विंडो उघडलेली दिसेल. दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा नोंदणी क्रमांक टाका. कॅप्चा कोड भरा आणि Get OTP वर क्लिक करा.

आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून तुमची स्थिती तपासा.

तुम्हाला नोंदणी क्रमांक माहीत नसेल तर वरील निळ्या पट्टीवर तुमचा नोंदणी क्रमांक लिहिला जाईल हे जाणून घ्या. त्यावर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक किंवा लिंक केलेला मोबाइल क्रमांक टाका. कॅप्चा कोड टाकून नोंदणी क्रमांक मिळवा आणि पहिली स्टेप्स फॉलो करा.

PM Kisan
PM Kisan Yojna
PM Kisan Scheme
Pm Kisan Yojana 19th Installment Date
:

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक
शेतकऱ्यांनी ईकेवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी.एम.किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा. बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे

केवायसी नसलेल्यांना पैसे मिळणार नाहीत

पीएम किसान योजनेतील फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी किंवा एनपीसीआय, बँक खाते आधारशी लिंक करणे आणि जमिनीची पडताळणी अनिवार्य केली आहे. शेतकऱ्यांनी या तीन कागदपत्रांची पूर्तता न केल्यास ते पुढील हप्त्यापासून वंचित राहू शकतात.
ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्राला देखील भेट देऊ शकता. येथे जाऊन तुम्ही OTP आधारित eKYC मिळवू शकता. जर तुम्ही पोर्टल किंवा CSC केंद्राद्वारे ई-केवायसी करू शकत नसाल, तर तुम्ही बँकेत जाऊनही हे काम करून घेऊ शकता.

शेतकरी त्यांचे बँक खाते आधारशी लिंक करू शकतात किंवा बँक व्यतिरिक्त, ते इंडिया पोस्ट बँकेद्वारे खाते उघडण्यासाठी डीबीटी देखील लिंक करू शकतात.

PM Kisan : या शेतकर्‍यांना नाही मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ; कारण तरी काय?

या क्रमांकावर करा कॉल

पीएक किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266

पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401

पीएम किसान हेल्पलाईन : 155261, 18001155266

पीएम किसान नवीन हेल्पलाईन क्रमांक : 011-24300606

read also ई-पीक पाहणी कशी करायची

या शेतकर्‍यांना बसणार फटका

जर तुम्ही अल्पभूधारक असाल तर त्याची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. जिल्हा कृषी कार्यालयाकडून, भूमी अभिलेखाची पडताळणी करून घ्या. नाहीतर 19 व्या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहाल
केंद्र सरकार दरवर्षी 6 हजारांची आर्थिक मदत शेतकर्‍यांना देते. ही रक्कम पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत DBT, थेट लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात येते. शेतकर्‍यांच्या खात्यात दर चार महिन्याला 3 हप्त्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतात. सध्या या योजनेत एकूण 18 हप्ते जमा करण्यात आले आहे. तर आता शेतकर्‍यांना 19 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे
आतापर्यंत 18 हप्ते जारी :2019 मध्ये सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये मिळतात. पीएम किसान योजनेंतर्गत आतापर्यंत देशातील 13 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. पीएम किसान योजनेचे सरकारने आतापर्यंत 18 हप्ते जारी केले आहेत.

कृपया NPCI कडून पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना (तिसरा हप्ता) (18 जानेवारी 2025) संदर्भात प्राप्त झाले.
NPCI ने माहिती दिली आहे की पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेंतर्गत तिसऱ्या हप्त्याचे आगामी वितरण, 18 जानेवारी 2025 रोजी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतील.
१९ जानेवारी ते २५ जानेवारी

read also आता ‘हे’ शेतकरीही पात्र विहीर योजनेत मोठा बदल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

3 thoughts on “आनंदाची बातमी! PM किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे पैसे या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा”

Leave a Comment