लेखा कोषागारे विभागामार्फत कनिष्ठ लेखापाल (गट-क) पदांसाठी भरती सुरू झालीये, आणि मित्रांनो, ही एकदम भारी संधी आहे सरकारी नोकरी मिळवायची! एकूण ७५ पदांसाठी भरती होत आहे, आणि पात्रता अगदी सोपी आहे – कोणत्याही शाखेतील पदवी असलेली चालेल. पण हो, मराठी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट टायपिंगचं प्रमाणपत्र असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा.
वेतन श्रेणी तर एकदम आकर्षक आहे – Pay Scale S-10 म्हणजे ₹२९,२०० पासून ₹९२,३०० पर्यंत. त्यामुळे फक्त अर्ज करायचं विसरू नका! खाली महत्त्वाच्या लिंक्स दिलेल्या आहेत जिथून तुम्हाला अर्ज आणि संपूर्ण माहिती मिळेल. जरा वेळ काढा, सगळी माहिती व्यवस्थित वाचा. अर्ज प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२४ पासून सुरू होणार असून शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२५ आहे.
लेखा कोषागारे भरती 2025 महाराष्ट्र
अर्ज कसा करावा? वरील “ऑनलाइन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा. पोर्टलवर नवीन खाते तयार करा किंवा आधीचे खाते लॉगिन करा. अर्जामधील आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज फी भरल्यानंतर अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्या.
अर्ज करताना सर्व माहिती योग्य प्रकारे भरण्याची काळजी घ्या आणि कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करा. अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंटआउट घेऊन भविष्यासाठी जतन करा. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही संधी खूप महत्त्वाची आहे.
लेखा कोषागारे भरती 2025 महाराष्ट्र
लिंक | तपशील |
---|---|
Advertisement | Click Here |
Apply Online | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Age Calculator | Click Here |